Home महाराष्ट्र राज्यात किमान 15 जूनपर्यंत समाधानकारक पावसाची शक्यता कमी.

राज्यात किमान 15 जूनपर्यंत समाधानकारक पावसाची शक्यता कमी.

1
There is little chance of satisfactory rain in the state until at least June 15.

मान्सून कोकणात दाखल झाला असला तरी राज्यभर अद्याप सक्रिय नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. खानदेशात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

#मान्सूनअपडेट#MonsoonUpdate#MaharashtraWeather#शेतकरीमित्र#पेरणी कृषीसल्ला WeatherAlert RainAlert Khandesh Nandurbar जिल्हामाहितीकार्यालयनंदुरबार 🌦️🌾