मान्सून कोकणात दाखल झाला असला तरी राज्यभर अद्याप सक्रिय नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. खानदेशात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
#मान्सूनअपडेट#MonsoonUpdate#MaharashtraWeather#शेतकरीमित्र#पेरणी कृषीसल्ला WeatherAlert RainAlert Khandesh Nandurbar जिल्हामाहितीकार्यालयनंदुरबार ![]()
![]()