Home महाराष्ट्र मध्य-पूर्व व गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यावश्यक आवाहन

मध्य-पूर्व व गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यावश्यक आवाहन

0
Urgent appeal to the citizens of Maharashtra in the backdrop of the war-like situation in the Middle East and Gulf countries

मध्य-पूर्व व गल्फ परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारत सरकारच्या Ministry of External Affairs (MEA) तसेच संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी २४x७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.

महाराष्ट्र शासन या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रभावित देशांतील नागरिकांनी घ्यावयाची काळजी:

सध्या पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी:

✔ सुरक्षित स्थळी राहावे

✔ भारतीय दूतावास/कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे

✔ आपले लोकेशन व स्थिती कुटुंबीयांना कळवत राहावे

✔ मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत

✔ सोशल मीडियावर अफवा किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये

✔ संबंधित दूतावासाकडे नोंदणी (Registration) करणे अत्यावश्यक

आपत्कालीन संपर्क – महाराष्ट्र शासन (SEOC):

आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी राज्य आपत्कालीन संचालन केंद्र (SEOC) शी संपर्क साधावा:

📞 1077 (Toll-Free)

📞 +91-9321587143

📞 022-22027990

📧 controlroom@gov.in

देशनिहाय भारतीय दूतावास हेल्पलाईन:

खालील देशांतील भारतीय दूतावासांनी तातडीच्या परिस्थितीसाठी २४x७ संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत:

रामल्ला (पॅलेस्टाईन):

फोन: +970592916418

ईमेल: repoffice@mea.gov.in

cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार):

फोन: 00974-55647502

ईमेल: cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया):

फोन: 00-966-11-4884697

WhatsApp: 00-966-542126748

टोल फ्री: 800 247 1234

ईमेल: cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल):

फोन: +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल: cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण):

फोन: +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात):

टोल फ्री: 800-46342

WhatsApp: +971543090571

ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in

ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत:

फोन: +96565501946

ईमेल: community.kuwait@mea.gov.in

बाहरीन:

फोन: 00973-39418071

मस्कत (ओमान):

टोल फ्री: 80071234

WhatsApp: +96898282270

ईमेल: cw.muscat@mea.gov.in

cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन:

फोन: 00962-770 422 276

बगदाद (इराक):

फोन: +964 771 651 1185 / +964 770444 4899

वेबसाइट: https://eoibaghdad.gov.in

ईमेल:

cons.baghdad@mea.gov.in

cons1.baghdad@mea.gov.in

pol.baghdad@mea.gov.in

महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे Ministry of External Affairs हे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४x७ सतर्क असून, आवश्यकतेनुसार मदत व स्थलांतरण (Evacuation) प्रक्रियेबाबत समन्वय साधत आहेत.

नागरिकांनी शांतता, संयम व सजगता राखून अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Embassy of India, Tel AvivIndia in Oman (Embassy of India, Muscat)India in Saudi Arabia (Consulate General of India, Jeddah)India in Qatar (Embassy of India, Doha)India in Bahrain (Embassy of India, Bahrain)India in Saudi Arabia (Embassy of India, Riyadh)India in Iraq (Embassy of India, Baghdad)India In Jordan (Embassy of India, Amman)India in Kuwait (Embassy of India, Kuwait City)