मातंग समाजातील बांधवांसाठी सुवर्णसंधी!
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांचा लाभ घ्या आणि आपल्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा मार्ग मोकळा करा!
कर्ज योजनांचा लाभ घ्या:
थेट कर्ज योजना – ₹1 लाख (
उद्दिष्ट: 20 लाभार्थी)
शैक्षणिक कर्ज योजना –
देशांतर्गत ₹30 लाख |
परदेशासाठी ₹40 लाख
पीएम सूरज योजना – ₹5 लाख ते ₹50 लाख
योजनेसाठी पात्रता:
अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा
वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे
अर्जदार मातंग समाजातील 12 पोटजातीतील असावा
वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा कमी असावे
अर्जदाराने महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा
आवश्यक कागदपत्रे:
जातीचा दाखला | उत्पन्नाचा दाखला | आधार, पॅन, रेशनकार्ड
पासपोर्ट साईज फोटो (2)
व्यवसायाचा पुरावा (घरचा उतारा, करारपत्र)
सिबिल स्कोर 500+ | उद्योग आधार / शॉप ॲक्ट लायसन्स
नोटरी प्रतिज्ञापत्र | प्रकल्प अहवाल व मालाचे कोटेशन
अर्ज कुठे कराल?
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, नंदुरबार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार
संपर्क: 02564-222011
या संधीचा लाभ घ्या आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका!
#PM_SURAJ#MatangSamaj#LoanScheme#EducationLoan#SelfEmployment#GovernmentScheme#AnnabhauSatheVikasMahamandal#कर्जयोजना#मातंगसमाज#शैक्षणिककर्ज#स्वरोजगार#सरकारीयोजना#अण्णाभाऊसाठेविकासमहामंडळ