Home नंदुरबार जिल्हा महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यायचा आहे

महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यायचा आहे

2
Want to avail the services of the Revenue Department

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेले ओळख, पत्ता, वय व उत्पन्नाचे पुरावे आधीच तयार ठेवा.

आता अर्ज प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि जलद!

⏳ वेळ मर्यादा: १५ दिवस

🌐 अर्ज करा: aaplesarkar.mahaonline.gov.in

📞 अधिक माहितीसाठी: 1800 120 8040

(Collector Office Nandurbar)

#AapleSarkar#GovernmentServices#CitizenServices#DigitalGovernance#Eseva#PublicService