सामुदायिक सहभागातून शाश्वत वनव्यवस्थापन

वनहक्क कायदा 2006 अंतर्गत स्थापन झालेली सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) ही जंगल संरक्षण, संवर्धन व पारदर्शक व्यवस्थापनाची कणा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सदस्य यांच्या सामूहिक जबाबदारीतूनच जंगलाचे भविष्य सुरक्षित होते. जंगल आपले – जबाबदारीही आपली! (Collector Office Nandurbar) #CommunityForestRights#TribalDevelopment#GramSabha#ForestConservation
सामुदायिक सहभागातून शाश्वत वनव्यवस्थापन
Sustainable forest management through community participation

वनहक्क कायदा 2006 अंतर्गत स्थापन झालेली सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) ही जंगल संरक्षण, संवर्धन व पारदर्शक व्यवस्थापनाची कणा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सदस्य यांच्या सामूहिक जबाबदारीतूनच जंगलाचे भविष्य सुरक्षित होते.

जंगल आपले – जबाबदारीही आपली!

(Collector Office Nandurbar)

#CommunityForestRights#TribalDevelopment#GramSabha#ForestConservation

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: