Home नंदुरबार जिल्हा विश्व आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

विश्व आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

1
Warm wishes on World Tribal Day!

आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि अस्मिता यांचा सन्मान करूया.

जल, जंगल, जमीन आणि आदिवासी हक्कांच्या संवर्धनासाठी एकजुटीने पुढे जाऊया.

🤝 सर्व समाज बांधवांना विश्व आदिवासी दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

— नंदुरबार जिल्हा पोलीस दल 👮‍♂️🚔

#विश्वआदिवासीदिवस#आदिवासीदिवस#नंदुरबारपोलीस#NandurbarPolice#TribalDay#AdivasiDiwas#ProudToBeTribal