Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावोस २०२६ मध्ये हार्ले ऑफ लंडनचे संस्थापक व...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावोस २०२६ मध्ये हार्ले ऑफ लंडनचे संस्थापक व मुख्य व्हिजनरी अधिकारी संजीव कुमार यांच्याशी भविष्याभिमुख संवाद साधला.

2
Chief Minister Devendra Fadnavis had a forward-looking conversation with Sanjeev Kumar, Founder and Chief Visionary Officer of Harley of London, at Davos 2026.

या चर्चेत कोकण/रायगड आणि मुंबई विभागांमध्ये लोककेंद्रित, नवोन्मेषाधारित परिसंस्था उभारण्यावर भर देत आरोग्यसेवा व औषधनिर्माण क्षेत्रातील संधींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.