Home आरोग्य सिकलसेल ॲनिमिया : तपासणी आज, सुरक्षित उद्या!

सिकलसेल ॲनिमिया : तपासणी आज, सुरक्षित उद्या!

2
Sickle Cell Anemia: Check Today, Be Safe Tomorrow!

वेळीच तपासणी, योग्य निदान व नियमित उपचारांमुळे सिकलसेल रुग्ण निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतात. लवकर तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे शक्य आहे.

आजच तपासणी करा… सिकलसेल मुक्त भविष्यासाठी पुढाकार घ्या!

नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:

1) 02564-299291

2) 02564-299274