सिकलसेल ॲनिमिया : तपासणी आज, सुरक्षित उद्या!

वेळीच तपासणी, योग्य निदान व नियमित उपचारांमुळे सिकलसेल रुग्ण निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतात. लवकर तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे शक्य आहे. आजच तपासणी करा… सिकलसेल मुक्त भविष्यासाठी पुढाकार घ्या! नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर: 1) 02564-299291 2) 02564-299274
सिकलसेल ॲनिमिया : तपासणी आज, सुरक्षित उद्या!
Sickle Cell Anemia: Check Today, Be Safe Tomorrow!

वेळीच तपासणी, योग्य निदान व नियमित उपचारांमुळे सिकलसेल रुग्ण निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतात. लवकर तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे शक्य आहे.

आजच तपासणी करा… सिकलसेल मुक्त भविष्यासाठी पुढाकार घ्या!

नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:

1) 02564-299291

2) 02564-299274

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: