प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित ध्वजवंदन व संचलनाच्या शासकीय कार्यक्रमात महावितरणचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
2
Mahavitaran's Chitrarath was the center of attraction at the flag hoisting and parade ceremony organized at Chhatrapati Shivaji Maharaj Park in Mumbai on the occasion of the 77th anniversary of Republic Day.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अन्नदाता ते ऊर्जादाता’ या संकल्पनेवर आधारित महावितरणच्या या चित्ररथाचे कौतुक केले.