माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात ‘राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त’

कोल्हापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात ‘राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त’
'On the occasion of National Voters' Day' in the open-hearted program on All India Radio produced by the Directorate General of Information and Public Relations

कोल्हापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

📻 ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: