Home महाराष्ट्र राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात ‘पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे.

राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात ‘पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे.

0
राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात ‘पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे.
To create a healthy Maharashtra by providing quality healthcare to the people of the state, the government has taken another step forward in healthcare and launched the 'Palliative Care' program in the state.

कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रमा’चा शुभारंभ, ‘मेनोपॉज क्लिनिक’चे राज्यस्तरीय लोकार्पण, ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ चे वितरण सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात करण्यात आले.

राज्यातील सामान्य नागरिकांचे आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी व आरोग्य संपन्न महाराष्ट्र राखण्यासाठी आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास हे आरोग्य विभागाचे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी पार पडावी, असे आवाहनही आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here