Home महाराष्ट्र 3 दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण कार्यक्रम

3 दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण कार्यक्रम

0
3-Day Pro-Tray Vegetable Nursery Training Program

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार

उच्च दर्जाची, रोगमुक्त रोपे तयार करण्याचे तंत्र शिकण्याची सुवर्णसंधी!

प्रो-ट्रे नर्सरी तंत्रज्ञान, कोकोपीट/ग्रॉइंग मिडिया तयारी, पाणी व खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, तसेच नर्सरी व्यवसायातील खर्च व नफा विश्लेषण याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

सहभागी कोण होऊ शकतात?

• शेतकरी

• महिला बचत गट

• कृषी उद्योजक

• कृषी विद्यार्थी

• नर्सरी व्यवसाय सुरू करू इच्छिणारे इच्छुक

शुल्क: ₹1800/- प्रति व्यक्ती (राहण्याची व जेवणाची सुविधा समाविष्ट)

स्थळ: कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार

📞 संपर्क: डॉ. वैभव गुर्वे – 9665209799

आजच नोंदणी करा:

https://docs.google.com/…/1FAIpQLSdCZNjyri…/viewform…

#KVKnandurbar#AgricultureTraining#FarmerEmpowerment#KrishiVigyanKendra#collectorofficenandurbar