Home महाराष्ट्र स्वयंरोजगार निर्मितीची सुवर्णसंधी

स्वयंरोजगार निर्मितीची सुवर्णसंधी

0
Golden opportunity for self-employment creation

ग्रामीण भागातील तरुणांसाठी बँक ऑफ इंडिया आरसेटी वर्धा द्वारा फ्रीज आणि एसी दुरुस्ती या विषयावरील ३० दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. (मर्यादित जागा फक्त ३५) ईच्छुकांनी आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा. https://forms.gle/55Q3fxwZTz4ewWw39