समता व सदाचाराचा मार्ग दाखवणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या विचारांमधून समाजात सद्भाव, समता आणि भक्तीभाव वृद्धिंगत होवो हीच प्रार्थना. ![]()