Home महाराष्ट्र उद्योग अर्थव्यवस्था १२ पटीने वाढविण्याचे उद्दिष्ट, उद्योग क्षेत्राचा जीडीपी १२३ अब्ज डॉलर्सवरून...

उद्योग अर्थव्यवस्था १२ पटीने वाढविण्याचे उद्दिष्ट, उद्योग क्षेत्राचा जीडीपी १२३ अब्ज डॉलर्सवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविणार

0
Aim to grow the industrial economy 12 times, increase the GDP of the industrial sector from $123 billion to $1500 billion

महाराष्ट्राला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविणार, उच्च विकासाची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी मूल्यसाखळ्यांची निर्मिती.

#MahaBudget2026#वर्धा