Home शैक्षणिक प्रकाशवाटा उपक्रमासाठी नोंदणीची अंतिम तारीख जवळ आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी...

प्रकाशवाटा उपक्रमासाठी नोंदणीची अंतिम तारीख जवळ आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करावी.

0
The last date for registration for the Prakashwata initiative is approaching and interested students should register immediately.

NEET, JEE, CET परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन देणारा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

अंतिम तारीख: २५ मार्च

अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करून व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करा.

– जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

#Prakashvata#Nandurbar#CollectorOffice#NEET#JEE#CET#CompetitiveExams#Education#GovernmentInitiative#CareerGuidance#Students#RegisterNow