Home महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० अब्ज डॉलरच्या कराराद्वारे भारताला अमेरिकेचा गुलाम बनवले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० अब्ज डॉलरच्या कराराद्वारे भारताला अमेरिकेचा गुलाम बनवले असल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.

1
The claim on social media that Sundar Pichai said that Prime Minister Narendra Modi has made India a slave to America through a $500 billion deal is false.

#FactCheck

#DGIPRFactCheck

सुंदर पिचाई यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या नावाने आणि एबीपी माझाच्या नावाचा गैरवापर करून ही खोटी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. ‘एबीपी माझा’कडूनही या माहितीचे खंडन करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/photo?fbid=1612609643989292&set=a.771947711388827