विज्ञापित

आष्टे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील आष्टे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक आर ए पाडवी, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ कल्पना पाटील, व सौ जयश्री दिनेश पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना विविध लहान लहान गोष्टींमधून गुरुपौर्णिमेचे […]
आष्टे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
Guru Purnima celebrated with enthusiasm at Mahatma Gandhi Vidyalaya and Junior College, Ashte.

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील आष्टे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक आर ए पाडवी, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ कल्पना पाटील, व सौ जयश्री दिनेश पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना विविध लहान लहान गोष्टींमधून गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले. गुरु हा दिशादर्शक असतो, संस्कार करणारा असतो, आई वडील प्रथम गुरु असतात आणि मग शिक्षकांची भूमिका वटवणारे गुरु हे देखील आपल्याला मार्गदर्शक ठरतात. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक चौरे व सौ एल व्ही पाटील उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक पाडवी यांनी देखील गुरूची महिमा आणि गुरुचे महत्व स्पष्ट करून दाखवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल पाटील व इतर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: