निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती आणि रुग्णांना वेळेत आरोग्य सेवेकडे पाठविणाऱ्या पुजाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय.
#Gadchiroli#MalariaFreeGadchiroli#DengueAwareness#PublicHealth#DGIPR#CMOMaharashtra
















