Home टेक न्युज ऑस्ट्रेलियाचे संसद सदस्य रॉय बटलर

ऑस्ट्रेलियाचे संसद सदस्य रॉय बटलर

1
Australian Member of Parliament Roy Butler

ऑस्ट्रेलिया यांच्यातील विविध क्षेत्रांतील सहकार्य, औद्योगिक विकास, तसेच तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानावर सकारात्मक चर्चा झाली.

भेटीदरम्यान उपसभापतींनी राज्यातील उद्योग, ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगती आणि ई-व्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्रातील ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. तसेच, महाराष्ट्रातील चाकण परिसरातील विकसित होत असलेले औद्योगिक क्लस्टर आणि ऑस्ट्रेलियन उद्योगांशी भविष्यात होऊ शकणाऱ्या सहकार्याबाबत चर्चा केली.

बटलर यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या, विशेषतः मराठी भाषिक नागरिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचे कौतुक केले. दोन्ही देशांमधील व्यावसायिक, औद्योगिक आणि कौशल्यावर आधारित सहकार्य अधिक दृढ करण्यावर या भेटीत भर देण्यात आला.

#भारत#ऑस्ट्रेलिया#महाराष्ट्र

#India#Australia#Maharashtra