विज्ञापित

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ ऑगस्टपासून सर्व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक केले असून तसे न केल्यास दंड आकारला जाईल, हा दावा दिशाभूल करणारा आहे

RBI ने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. किमान सरासरी शिल्लक (Minimum Average Balance) आणि त्यावरील दंड निश्चित करण्याचा अधिकार संबंधित बँकांचा असून तो त्यांच्या अंतर्गत धोरणांनुसार ठरवला जातो. विज्ञापित विज्ञापित
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ ऑगस्टपासून सर्व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक केले असून तसे न केल्यास दंड आकारला जाईल, हा दावा दिशाभूल करणारा आहे
The claim that the Reserve Bank of India has made it mandatory to maintain a minimum balance in all savings accounts starting August 1st, and that a penalty will be imposed for failure to do so, is misleading.

RBI ने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. किमान सरासरी शिल्लक (Minimum Average Balance) आणि त्यावरील दंड निश्चित करण्याचा अधिकार संबंधित बँकांचा असून तो त्यांच्या अंतर्गत धोरणांनुसार ठरवला जातो.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: