Home नंदुरबार जिल्हा उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला...

उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देत

0
Deputy Chief Minister and Guardian Minister of Beed, Sunetra Ajit Pawar, paid a surprise visit to the Beed District

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी युवकांचा सहभाग आणि नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बीड जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक मूलभूत सुविधा, सरावासाठी योग्य वातावरण आणि साधनसामग्री उपलब्ध करून द्याव्यात. क्रीडा संकुलातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

यावेळी आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते.