आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता राज्यभरातील विविध आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद साधणार आहेत

यावेळी मंत्री आबिटकर हे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील १२४ नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाईन उद्घाटनही करणार आहेत. या जनसंवादात गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंतच्या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच संबंधित मान्यवरांचा व्यापक सहभाग राहणार आहे. या जनसंवादात निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी मिळणार आहे. आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतील अडचणी […]
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता राज्यभरातील विविध आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद साधणार आहेत
Health Minister Prakash Abitkar will engage in a direct online public interaction with non-official members of various health committees from across the state on August 15 at 1:30 PM.

यावेळी मंत्री आबिटकर हे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील १२४ नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाईन उद्घाटनही करणार आहेत. या जनसंवादात गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंतच्या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच संबंधित मान्यवरांचा व्यापक सहभाग राहणार आहे. या जनसंवादात निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी मिळणार आहे. आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतील अडचणी समजून घेणे आणि नागरिकांच्या सहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना गती देणे, हा या जनसंवादाचा प्रमुख उद्देश आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: