आज #शहादा टाऊन हॉलमध्ये अनुसूचित जाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ अंतर्गत वन हक्क दाव्यांच्या सुनावणीचे कामकाज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न झाले.
सुनावणीस उपविभागीय महसूल अधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार दीपक गिरासे, तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांची उपस्थिती लाभली.
मोठ्या संख्येने दावेदारांनी या ऐतिहासिक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
वनहक्क ही फक्त प्रक्रिया नाही, तर आदिवासी बांधवांच्या हक्कांचा सन्मान आहे.

#वनहक्क#AdiwasiSamaj
#ForestRights
#EmpoweringCommunities
#Nandurbar
#GovernmentInitiative
#Sustainability