Home महाराष्ट्र केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार वितरण राष्ट्रपती...

केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन येथे झाले.

9
The 'National Panchayat Awards' of the Union Department of Rural Development and Panchayati Raj were presented by President Draupadi Murmu at Vigyan Bhavan.

महाराष्ट्राने ६ पुरस्कार पटकावत देशात दुसरा क्रमांक मिळवला.

सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत या श्रेणींमध्ये #मान्याचीवाडी ग्रामपंचायत (जि. सातारा) अव्वल ठरली. बेळा ग्रामपंचायत (जि. भंडारा) कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

अधिक वृत्त 👉🏽https://mahasamvad.in/149271/