स्पर्धा – ५ कि.मी चालणे (वरिष्ठ पोलीस अधिकारी पत्नी) या स्पर्धेचा निकाल –
प्रथम क्रमांक – श्रीमती. हेमांगिनी पाटील
द्वितीय क्रमांक – श्रीमती. गायत्री देशमुख
तृतीय क्रमांक – श्रीमती. निलिमा पाटील
वरील वरिष्ठ पोलीस अधिकारी पत्नी यांचे हार्दिक अभिनंदन..! ![]()
















