Home नंदुरबार जिल्हा तंत्रज्ञान प्रगतीसोबत फसवणुकीची पद्धतही स्मार्ट झाली आहे!

तंत्रज्ञान प्रगतीसोबत फसवणुकीची पद्धतही स्मार्ट झाली आहे!

3
With the advancement of technology, the methods of fraud have also become smarter!

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र राज्य ) यांचे नागरिकांना आवाहन —

“कोणत्याही खोट्या व्हिडिओ/मेसेजवर विश्वास ठेऊ नका. सत्यता तपासा, सावध राहा.”

🔹 डीपफेक म्हणजे – खोटे व्हिडिओ, आवाज किंवा फोटो जे खरे वाटतात

🔹 कोणत्याही अनोळखी लिंक, व्हिडिओ किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका

🔹 सत्यता तपासा, शेअर करण्यापूर्वी विचार करा

📞 तक्रारीसाठी भेट द्या: www.cybercrime.gov.in Dail 1930 /1945

#Nandurbarpolice#Deepfake #CyberSafety#DevendraFadnavis#CyberDost#सायबरजागरूकता