नंदुरबार जिल्हा पोलीस : Run For Unity ![]()
![]()
लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त
नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या वतीने आयोजित —
“Run For Unity” ![]()
दिनांक: शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५
वेळ: सकाळी ०७:०० वा.
प्रस्थान: नेहरू चौक, नंदुरबार
या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
एकतेचा, शौर्याचा आणि देशभक्तीचा संदेश देणारी ही प्रेरणादायी धाव!
तसेच संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गतही ‘एकता धाव’ (Run for Unity)
या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ![]()
चला… एकतेसाठी धावूया — भारतासाठी धावूया! ![]()
@ShravanDathS
#RunForUnity#EktaDiwas#SardarVallabhbhaiPatel
#NandurbarPolice#EkBharatShreshthaBharat
#UnityRun#UnityInDiversity#VallabhbhaiPatel150
















