Home महाराष्ट्र समारंभात मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते एकूण १०६ पोलीस...

समारंभात मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते एकूण १०६ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

5
During the ceremony, a total of 106 police officers and officials were awarded police medals by Hon. Governor Shri. C. P. Radhakrishnan.

या समारंभात पोलिसांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे पोलीस पदक यांनी त्यांचा गौरव करण्यात आला.

या सर्व सन्मानित पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

#आपले_मपो

#PoliceMedal