उदा. — Pr@dip#123 असं नको.
त्याऐवजी लांब आणि वेगळा पासवर्ड वापरा, जसं की —
MajhaNavaAaniGaav2025 ![]()
असे पासवर्ड लक्षात ठेवायला सोपे आणि हॅक करायला अवघड असतात!
सायबर गुन्हा झाल्यास:
येथे तक्रार करा
सायबर हेल्पलाईन: 1945/1930
सुरक्षित रहा, सतर्क रहा!
















