फक्त चिन्हं टाकली म्हणजे पासवर्ड मजबूत होत नाही!

उदा. — Pr@dip#123 असं नको. त्याऐवजी लांब आणि वेगळा पासवर्ड वापरा, जसं की — MajhaNavaAaniGaav2025 असे पासवर्ड लक्षात ठेवायला सोपे आणि हॅक करायला अवघड असतात! सायबर गुन्हा झाल्यास: www.cybercrime.gov.in येथे तक्रार करा सायबर हेल्पलाईन: 1945/1930 सुरक्षित रहा, सतर्क रहा! #CyberSafety #PasswordProtection #MaharashtraCyber #CyberDost #StaySafeOnline
फक्त चिन्हं टाकली म्हणजे पासवर्ड मजबूत होत नाही!
Just entering symbols doesn't make the password strong!

उदा. — Pr@dip#123 असं नको.

💡 त्याऐवजी लांब आणि वेगळा पासवर्ड वापरा, जसं की —

MajhaNavaAaniGaav2025 ✅

असे पासवर्ड लक्षात ठेवायला सोपे आणि हॅक करायला अवघड असतात!

⚠️ सायबर गुन्हा झाल्यास:

📱www.cybercrime.gov.in

येथे तक्रार करा

📞 सायबर हेल्पलाईन: 1945/1930

🔰 सुरक्षित रहा, सतर्क रहा!

#CyberSafety

#PasswordProtection

#MaharashtraCyber

#CyberDost

#StaySafeOnline

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: