शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे.
लोकशाहीच्या सणासाठी सज्ज व्हा, तुमचा एक मत, तुमचा आवाज!

लोकशाही मजबूत करण्यासाठी आपला सहभाग नोंदवा!
#नगरपरिषदनिवडणूक2025#नंदुरबार#शहादा#नवापूर#तळोदा#लोकशाहीचा_सण#VoteForBetterFuture#MyVoteMyRight
















