Home महाराष्ट्र बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवनिमित्त राजभवन...

बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवनिमित्त राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.

3
On the occasion of the centenary celebration of the song 'Vande Mataram' composed by Bankim Chandra Chatterjee, a collective singing of the entire song 'Vande Mataram' was held at Raj Bhavan.

यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ.निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले.

#वंदेमातरम्