Home सरकारी योजना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जयमहाराष्ट्र ’ कार्यक्रमात ‘पर्यावरण संतुलन व संवर्धनात...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जयमहाराष्ट्र ’ कार्यक्रमात ‘पर्यावरण संतुलन व संवर्धनात बांबू लागवडीचे महत्त्व

3
The 'Jai Maharashtra' program, produced by the Directorate General of Information and Public Relations, focuses on the importance of bamboo cultivation in environmental balance and conservation.

रोजगार निर्मितीचे साधन’ या विषयावर कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर (कॉनबॅक) संचालक संजीव कर्पे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग दि.१६ डिसेंबर रोजी तर दुसरा भाग दि. २३ डिसेंबर रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.