भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबरावदेशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री शिवाजी शिक्षण संस्था

अमरावतीद्वारे ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ‘शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्या ‘दैनंदिनी २०२६’ आणि संस्थेचे मुखपत्र ‘शिवसंस्था’ या मासिकेचे विमोचन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, पद्मभूषण डॉ. विजय […]
भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबरावदेशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री शिवाजी शिक्षण संस्था
On the occasion of the birth anniversary of India's first Agriculture Minister and education guru Dr. Punjabrao Deshmukh, Chief Minister Devendra Fadnavis was awarded the Shri Shivaji Education Institute

अमरावतीद्वारे ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ‘शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्या ‘दैनंदिनी २०२६’ आणि संस्थेचे मुखपत्र ‘शिवसंस्था’ या मासिकेचे विमोचन केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: