वेटलिफ्टिंग – 65 किलो वजनी गट या प्रबळ ताकद, तंत्र आणि अचूक संतुलनाची सर्वोच्च परीक्षा असलेल्या स्पर्धेत पोकॉ / निखिल महाले यांनी असामान्य शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत
100 किलो वजन उचलण्याचा धडाकेबाज पराक्रम साध्य केला आहे!
त्यांच्या या दणदणीत कामगिरीच्या जोरावर
प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत! ![]()
![]()
निखिल महाले यांची जिद्द, शक्ती आणि अतुलनीय परिश्रम नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण क्रीडा सामर्थ्याचा दणदणीत पुरावा आहेत! ![]()
मनःपूर्वक अभिनंदन!
पुढील सर्व स्पर्धांसाठी अनंत शुभेच्छा!
@ShravanDathS
















