Home महाराष्ट्र हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांचे हक्काचे बालपण परत देणे हाच आहे... महाराष्ट्र हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांचे हक्काचे बालपण परत देणे हाच आहे महाराष्ट्र पोलिसांचा संकल्प! December 29, 2025 2 The resolve of Maharashtra Police is to find missing children and give them back their rightful childhood! याच मोहिमेचा एक भाग म्हणून जळगाव पोलिसांतर्फे अपहृत झालेल्या एका अल्पवयीन मुलीला सुखरूप सोडवून नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आले.