उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेले ओळख, पत्ता, वय व उत्पन्नाचे पुरावे आधीच तयार ठेवा.
आता अर्ज प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि जलद!
वेळ मर्यादा: १५ दिवस
अर्ज करा: aaplesarkar.mahaonline.gov.in
अधिक माहितीसाठी: 1800 120 8040
(Collector Office Nandurbar)
#AapleSarkar#GovernmentServices#CitizenServices#DigitalGovernance#Eseva#PublicService
















