नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते विकासाला नवी गती! ![]()
वाड्या-पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यावर भर
दुर्गम भागांतील संपर्क रस्त्यांचे नियोजन
बारमाही रस्त्यांमुळे ग्रामीण विकासाला चालना
पर्यटन, उद्योग आणि संपर्क सुविधांना बळकटी
नंदुरबारच्या प्रगतीसाठी आधुनिक रस्ते विकासाचा मजबूत पाया! ![]()
#महाराष्ट्रशासन#नंदुरबार#AmritKaal#RoadDevelopment#Infrastructure#RuralConnectivity#Nandurbar#Maharashtra#विकास#ग्रामीणविकास#ModernMaharashtra
















