विविध दाखल्यांची प्रक्रिया झाली अधिक सुलभ
“आपले सरकार” पोर्टलवर अद्ययावत अर्ज व सेवा उपलब्ध
कमी कागदपत्रे
जलद प्रक्रिया
नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा
आजच ऑनलाइन सेवांचा लाभ घ्या!
#महाराष्ट्रशासन#आपलेसरकार#महसूलविभाग#डिजिटलमहाराष्ट्र#CitizenServices#Maharashtra#Nandurbar#सरकारीसेवा#ऑनलाइनसेवा#जिल्हामाहितीकार्यालयनंदुरबार
















