NandurbarNews
सोयाबीन पीक कापणी पर्यवेक्षण
महाराष्ट्र राज्यातील पिकांच्या उत्पन्नाचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील मोहिदा (ता. शहादा) येथे सोयाबीन पिकाचा कापणी प्रयोग...
मानमोडे येथे शेतीदिन साजरा
तालुक्यातील मानमोडे येथे कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेतीदिन' साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली क्रॉपसॅप...
महिलांच्या हक्कासाठी — नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘महिला लोकशाही दिन’ संपन्न
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज “महिला लोकशाही दिन” उत्साहात आणि सकारात्मक संवादाच्या वातावरणात पार पडला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भूषविले.
महिला लोकशाही...
बालक व महिलांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध — नंदुरबार जिल्ह्यात विविध...
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली व मा. अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महिला व बालविकास विभागाशी संबंधित विविध...
नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा ‘आरटीएस’ (Right to Services) सादरीकरण – नागरिकाभिमुख शासनाचा...
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या राज्य हक्क सेवा (Right To Services) उपक्रमांचे सादरीकरण मा.मनू कुमार श्रीवास्तव, मुख्य आयुक्त, राज्य...
वनहक्क दाव्यांच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचा सक्रिय उपक्रम – नंदुरबार जिल्ह्यात 356...
नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क प्रकरणांच्या निवारणासाठी आज अक्कलकुवा तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक व सुनावणी आयोजित करण्यात आली.
या बैठकीत एकूण 356 वनदावे हाताळण्यात आले....
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम!
IIT, NIT, AIIMS, GMC, IISER सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशाची तयारी आता आपल्या जिल्ह्यातच!
१२वी उत्तीर्ण / रिपीटर्स विद्यार्थ्यांसाठी
तज्ज्ञ मार्गदर्शन व डिजिटल साधनांची सोय
...
नाशिक अपर आयुक्तालया येणाऱ्या सहा आदिवासी विकास प्रकल्पातील आश्रम शाळांमधील...
त्यात नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी प्रथमच रेल्वे प्रवास, विमान प्रवास आणि दिल्ली दर्शन केले. नंदुरबार प्रकल्पातील...
‘पीएम जनमन’ योजनेतील कामगिरीसाठी विद्युत मंत्रालयाकडून महावितरणचे कौतुक
(नंदुरबार) केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन योजनेमध्ये महावितरणने केलेल्या कामगिरीचे व १३१ टक्के उद्दिष्टपूर्तीचे केंद्रीय विदयुत मंत्रालयाने कौतुक केले...
जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम’तर्फे...
पर्यावरणाशी संबंधित बाबींसंदर्भातील सखोल संशोधन, त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने तर्कशुद्ध मांडणी आणि सक्रिय लोकसहभाग यांच्या माध्यमातून डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेले कार्य या पुरस्कारामुळे जागतिक...













