NandurbarNews
नागपूर येथे काल राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद व गोपनियतेची शपथ दिलेले सर्व मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या शपथ घेतानाच्या ध्वनीचित्रफितींच्या लिंक्स (दुवे) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने खालील...
पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला.
दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.
#विधानसभा
#हिवाळीअधिवेशन२०२४
#Wintersession2024
#WinterAssemblySession2024
सावध राहा, थंडीची लाट आली आहे!
थंडीची लाट म्हणजे तापमानाचा मोठा घट आणि आरोग्यास धोका. धुकं आणि थंड वातावरणामुळे हवामान बदलांचा परिणाम टाळा.
थंडीचा तडाखा होण्यापूर्वी काळजी घ्या:
• गरम...
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम!
कुष्ठरोग मुक्त भारत अभियानात 2027 पर्यंत शून्य प्रसाराचे लक्ष्य!
मोफत उपचार व सेवा:
शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये मोफत औषधोपचार
मेजर शरीराच्या...
सात कलमी कृती कार्यक्रमाने नागरिकांचे जीवन सुलभ आणि प्रशासन अधिक गतिशील...
(नंदुरबार) शासनाच्या 100 दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुकर तसेच सुलभ होईल आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल, असा...
छठ महापर्व भारतीय संस्कृतीत अद्वितीय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: छठ महापर्व हे भारतीय संस्कृतीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे पर्व शिस्तबद्धता, पवित्रता आणि सामूहिक श्रद्धेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जुहू चौपाटी...
महाराष्ट्रासह चार राज्यांसाठी ₹ १५,०९५ कोटींची विक्रमी खरेदी योजना – केंद्रीय...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री...
मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो
मुंबई: मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणारा, कोकणातील बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिक, नाटककाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत यांनी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना...
मालवणी भाषेला स्वतंत्र ओळख देणारा सर्जनशील नाटककार गमावला – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई: ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर स्वतंत्र ओळख देणारे, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीसह मालवणी नाट्यजगताने प्रतिभावान, संवेदनशील आणि सर्जनशील...
गृहनिर्माण संस्थांवर प्रशासक नेमणूकीसाठी अर्ज सादर करावे संभाजी निकम
(नंदुरबार) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलमाअन्वये गृहनिर्माण संस्थांवर प्रशासक नेमणूक करण्यासाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांनी अर्ज मागविले आहेत. इच्छुक...













