राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम!
कुष्ठरोग मुक्त भारत अभियानात 2027 पर्यंत शून्य प्रसाराचे लक्ष्य! मोफत उपचार व सेवा: शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये मोफत औषधोपचार मेजर शरीराच्या जखमांसाठी ₹12,000 प्रोत्साहन अनुदान सामान्य जखमांकरिता ₹5,000 प्रोत्साहन अनुदान कुष्ठरोग्यांसाठी मोफत एम.सी.आर. चप्पल व पुनर्वसन सुविधा सेवा कुठे मिळेल? सर्व शासकीय/निमशासकीय दवाखाने व आरोग्य केंद्रे अधिक माहितीसाठी संपर्क साधा: जवळच्या आरोग्य सेविकांशी संपर्क […]
कुष्ठरोग मुक्त भारत अभियानात 2027 पर्यंत शून्य प्रसाराचे लक्ष्य! ![]()
मोफत उपचार व सेवा:
शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये मोफत औषधोपचार ![]()
मेजर शरीराच्या जखमांसाठी ₹12,000 प्रोत्साहन अनुदान
सामान्य जखमांकरिता ₹5,000 प्रोत्साहन अनुदान
कुष्ठरोग्यांसाठी मोफत एम.सी.आर. चप्पल व पुनर्वसन सुविधा
सेवा कुठे मिळेल?
सर्व शासकीय/निमशासकीय दवाखाने व आरोग्य केंद्रे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
जवळच्या आरोग्य सेविकांशी संपर्क साधा
![]()
हेल्पलाइन 104 वर कॉल करा
चला, नियमित औषधोपचार घेऊन कुष्ठरोग हद्दपार करूया ! ![]()
#कुष्ठरोगमुक्तभारत#सर्वांसाठीआरोग्य#MahaHealth#LeprosyFreeIndia#स्वस्थभारत
Follow Us:

