NandurbarNews
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील दौरा !
तळोदा तालुका
आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशासनातील अधिकारी व ‘फीडिंग इंडिया’ या अशासकीय संस्थेच्या टीमसोबत अतिदुर्गम ओडिबारी व मोठीबारी पाड्यांना भेट दिली.
...
‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाचे प्रकाशन’ तसेच निर्देशांकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा गौरव आज करण्यात आला.
जिल्हा निर्देशांकात नंदुरबार जिल्ह्याच्या...
सिंहस्थ 2027: नाशिक विभागीय आयुक्तांची प्रकाशा येथे पाहणी!
प्रकाशा, ता. शहादा; आगामी सिंहस्थ मेळावा 2027 च्या नियोजनाच्या अनुषंगाने नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी प्रकाशा येथे भेट दिली व संपूर्ण परिसराची...
मुख्यमंत्री संकल्पनेतूल 100 दिवस कृति कार्यक्रमांतर्गत तळोदा तहसील कार्यालयाची पाहणी!
तळोदा, नंदुरबार
विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृति कार्यक्रमांतर्गत तळोदा तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत...
शहादा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापन करण्यासाठी निवेदन सादर
(शहादा)
शहादा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) स्थापनेच्या मागणीसाठी स्थानिक व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. हे निवेदन तीन प्रतींमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे...
गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) जनजागृती प्रशिक्षण
रक्तक्षयमुक्त भारताच्या दिशेने ठोस पाऊल!
रक्तक्षय (ऍनिमिया) रोखण्यासाठी भारत सरकारने गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी...
“वाचाल तर वाचाल!” — नंदुरबार जिल्हा ग्रंथोत्सवास उत्स्फूर्त सुरुवात
आज कन्यादान मंगल कार्यालय, नंदुरबार येथे दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव सुरु झाला. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने पार पडले.
उद्घाटन...
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सावरपाडा (ता. तळोदा)
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (PMRKVY) अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (Rainfed Area Development – RAD) अभियान 2025-26 च्या अनुषंगाने सावरपाडा, ता. तळोदा...
नंदुरबार जिल्हा प्रशासन व BITS Design School (मुंबई) यांचा अभिनव उपक्रम
(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्यात पोषण, ग्रामीण उपजीविका आणि उद्योजकता क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविण्यासाठी बीआयटीएस डिझाईन स्कूल (मुंबई) येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनासोबत सहकार्य केले. मा. जिल्हाधिकारी...
नंदुरबार जिल्ह्यात रंगावली धरणातून विसर्ग सुरू – प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
(नवापूर) रंगावली मध्यम प्रकल्प (ता. नवापूर, जि. नंदुरबार) पूर्ण क्षमतेने भरला असून पावसामुळे पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 227.00 मीटर...












