NandurbarNews
मराठी साहित्यविश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ कवी, लघुनिबंधकार व समीक्षक
विंदा करंदीकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
त्यांच्या शब्दांनी विचारांना दिलेली दिशा आजही प्रेरणादायी आहे.
#VindaKarandikar#MarathiSahitya#स्मृतिदिन#मराठीकवी
परिणाम समजून दिलेला नकार
विचार न करता दिलेल्या होकारपेक्षा कधीही चांगला.
#नशा_कशाला
#NoMeansNo
त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा
मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक...
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता...
आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन
शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी डॉक्टरांनी उपस्थित महिलांना आरोग्याबाबत...
नंदुरबार येथे १६ मार्च रोजी ‘महिला लोकशाही दिन’चे आयोजन
नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने शासनाकडून महिला लोकशाही...
नंदुरबारमध्ये विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांचा ‘चौपाल’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
नंदुरबार जिल्ह्यातील कारागिरांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांना बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध व्हावी तसेच स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग...
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
नंदुरबार जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित...
महाराष्ट्र राज्य कृषी विभागातर्फे देण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार आता पूर्णपणे...
(नंदुरबार) पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध करण्यासाठी विभागाने स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित केली असून, सन 2025 पासूनचे सर्व अर्ज आता...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मंत्रालयात अभिवादन करण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागाचे...
नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ
हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने शासनाकडून महिला लोकशाही दिन उपक्रम राबविण्यात येतो. शासन निर्णय क्र. मलोदि-२०१३/प्र.क्र.११/मकक दि. ४ मार्च २०१३ नुसार...













