NandurbarNews
महाराष्ट्र शासन आणि ‘योमन मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्यात सामंजस्य करार
एकूण गुंतवणूक : ₹१०५० कोटी
रोजगार : १५७५
क्षेत्र : जहाज बांधणी
प्रदेश : रत्नागिरी / कोकण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘योमन मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष आणि...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ दरम्यान इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अलोन स्टोपेल...
नवोन्मेषावर आधारित भागीदारी अधिक बळकट करणे, शाश्वत व भविष्यकालीन विकासाला चालना देणे तसेच तंत्रज्ञान आणि संशोधन व विकास क्षेत्रातील सखोल सहकार्याच्या संधींचा शोध घेणे,...
जागतिक गुंतवणूक परिषद २०२६
महाराष्ट्र आघाडीवर…
तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा
#जागतिक_आर्थिक_परिषद
#दावोस
#MahaAtDavos
#WEF26
#TodayInDavos
#UnstoppableMaharashtra
#MagneticMaharashtra
#Davos#Zurich
#Switzerland
#WEF26#MahaAtDavos
प्रत्येक कुटुंबापर्यंत योजनांचा थेट लाभ सुनिश्चित करा – मुख्य सचिव राजेश...
गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात शेवटच्या घटकापर्यंत खात्रीशीर पोहोचविण्यासाठी प्रायोगिक स्तरावर काही गावांची निवड करून त्या गावांतील प्रत्येक कुटुंबाला...
जिल्हा शल्य चिकित्सकांची आर्वी व कारंजा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट
वर्धा : सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी आर्वी व कारंजा ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच...
कालचे विद्यार्थी – आजचे आधारस्तंभ’आठवणींमधून कृतज्ञतेकडे’ तळोदा तालुक्यातील काही शाळांनी या...
माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासातील सहभाग अधिक सशक्त व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी...
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केलीपतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणीरविंद्र पाटील
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे दिपक तावरे यांनी जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नुकतीच...
सातपुड्यातील बरडी गावात भीषण अग्नितांडवतीन घरे जळून खाक; आदिवासी कुटुंब उघड्यावर,...
सातपुड्याच्या अतिदुर्गम दोऱ्याखोऱ्यात वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बरडी (ता. अक्कलकुवा) येथे भीषण आग लागून एकाच कुटुंबातील तीन घरे...
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद...
नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृतीशीख धर्मातील महान गुरू, 'हिंद दी चादर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी...
रामनामाच्या जयघोष: हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम विजय महोत्सवाला प्रारंभ,शोभा यात्रेने वेधले...
हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या गजर अन् रामनामाच्या जयघोषात करणखेड्यात शोभायात्रेने श्रीराम विजय महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण पंचक्रोशीचे...













