महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार...
विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा
नवी दिल्ली दि.21 : महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा सामाजिक, सांस्कृतिक अभिसरणामुळे राज्याने देशाच्या योगदानात महत्त्वपूर्ण...
महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर
नवी दिल्ली: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर केले असून, महाराष्ट्रातील चार शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट योगदानामुळे हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केला...
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती
नवी दिल्ली : राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (National Means-cum-Merit Scholarship Scheme - NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा-२०२५ ची मुख्य परीक्षा...
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (एसआयएसी) मुंबई येथे अभिरूप मुलाखत कार्यक्रम तसेच क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा...
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण
मुंबई: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्स...
सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देवून आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य...
विकसितमहाराष्ट्र २०४७ या राज्याच्या भविष्योन्मुख आराखड्यात सक्रीय सहभागी होणे हे आपले सामाजिक उत्तरदायित्व असल्याचे मत आयएसओवा (IASOWA) च्या नव-निर्वाचित अध्यक्ष अर्चना मीना यांनी व्यक्त...
मराठी भाषा विभागातर्फे – मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात...
‘अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा’ या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा...
परवानाधारक वाहनातून पाल्यांना शाळेत पाठवावे
(नंदुरबार) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवताना परवानाधारक स्कुल बस/व्हॅन मधूनच शाळेत पाठवावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी...
“एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि शिक्षक जग बदलू शकतात”
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
निमित्त सर्व विद्यार्थ्यांना
मनःपूर्वक शुभेच्छा!!
#InternationalStudentsDay#विद्यार्थीदिन#Nandurbar#Education#StudentCelebration
नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे – उच्च व तंत्रशिक्षण...
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ...


















