सिकलसेल ॲनिमिया : तपासणी आज, सुरक्षित उद्या!
वेळीच तपासणी, योग्य निदान व नियमित उपचारांमुळे सिकलसेल रुग्ण निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतात. लवकर तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे...
नंदुरबार शासकीय रुग्णालयात ‘ब्रेन हेल्थ क्लिनिक’ची सुरुवात
निती आयोगाच्या Aspirational Districts Programme अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधा सुरू करण्यात आली असून नंदुरबार शासकीय रुग्णालयात ‘ब्रेन हेल्थ क्लिनिक (मेंदू...
जिल्हा शल्य चिकित्सकांची आर्वी व कारंजा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट
वर्धा : सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी आर्वी व कारंजा ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच...
सिकलसेल ॲनिमिया एक अनुवंशिक रक्तविकार
प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय
सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम
दिनांक : १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६
#सिकलसेल
#PublicHealth
#SickleCellAwareness
कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
वर्धा: कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कुष्ठरोग हा अधिसूचित आजार घोषित झाला आहे. या रोगाच्या व्यक्तींना शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्याकरीता आता खाजगी दवाखाने व...
सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी, निदान, उपचार व समुपदेशनासाठी पुढाकार घ्या.
सिकलसेल तपासणी करून निरोगी भविष्यासाठी आजच सहभागी व्हा. वेळेवर तपासणीमुळे गंभीर आजार टाळता येऊ शकतात.
नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:
1)...
सामान्य रुग्णालय येथे रजोनिवृत्ती क्लिनीकचा शुभारंभ
वर्धा : सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे मकरसंक्रांतीचे औचित्य साधून दि.14 जानेवारी रोजी विशेष रजोनिवृत्ती क्लिनीक (Menopause Clinic)...
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ऐतिहासिक टप्पा; वर्षभरात 10 हजारांहून अधिक रक्त...
अमरावती: रक्तकेंद्र व रक्त घटक विलगीकरण केंद्र, अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय विभागाने रुग्णसेवेमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सन 2025 या वर्षात शासकीय रक्तकेंद्र अमरावती...
मेळघाट आरोग्य परिक्रमेत डॉक्टरांनी सक्रीय सहभाग नोंदवावा
अमरावती: मेळघाटातील महिला व बालकांच्या आरोग्यासाठी मेळघाट परिक्रमा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिन्यातील एक दिवस या भागात विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात...
आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई: राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.आरोग्यमंत्री...


















